¡Sorpréndeme!

kolhapur Flood : 'निसर्गाने आखून दिलेल्या जागेतच बांधकाम करा' | Jayat Patil |Flood | Sakal Media

2021-08-23 197 Dailymotion

kolhapur Flood : 'निसर्गाने आखून दिलेल्या जागेतच बांधकाम करा' | Jayat Patil |Flood | Sakal Media
कोल्हापूर : महापुराची समस्या गंभीर असून पूररेषा निश्चिती हि गरज आहे, कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय पूररेषा पुनःनिश्चिती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असून कोणत्याही दबाव शिवाय हि निश्चितीकरण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या असल्याचे या वेळी सांगितले. (रिपोर्टर : सुयोग घाटगे ) (व्हिडिओ : बी.डी.चेचर)
#kolhapur #JayantPatil #Flood #kolhapurflood #Maharashtra